अभिनेता आमीर खानने रिंकू राजगुरूला कितीहि प्रसिद्धी मिळाली तरी भारावून न जाता मन लावून काम करायचा सल्ला दिला.